Thursday Horoscope: जबाबदाऱ्या वाढतील, ५ राशींना विष्णू देवाच्या कृपेने मेहनतीचे फळ मिळेल; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

आजचा जबाबदाऱ्या वाढतील. राजकीय क्षेत्रातून सहकार्य मिळेल, आरोग्य सुधारेल.

मेष | Saam tv

वृषभ

मेहनतीचे फळ मिळेल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. नव्या मित्रांचे आगमन होईल.

वृषभ राशी | SAAM TV

मिथून

धार्मिक गोष्टीत मन रमेल. आज दिवस आनंदात जाईल. तब्बेत जपा.

मिथून | saam tv

कर्क

उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. नव्या जबाबदाऱ्या अंगावर पडतील. मानसिक शांतता मिळेल.

कर्क | Saam TV

सिंह

प्रॉपर्टीशी संबंधित मोठ्या उलाढाली होतील. नवीन वस्तू खरेदी कराल. कुटुंबातील वातावरण चांगले राहील.

सिंह राशी | Saam Tv

कन्या

पालकांचा पाठिंबा मिळेल. कन्स्ट्रक्शनचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज आर्थिक लाभ होतील.

Kanya Rashi | Saam TV

तुळ

भाऊ-बहिणींशी नातं घट्ट होईल. ऑफिसमध्ये सकारात्मक विचारांमुळे झटपट कामे पूर्ण होतील.

तुळ | saam tv

वृश्चिक

मित्रांशी बोलल्याने मन हलकं होईल. नवीन व्यवसायाची योजना आखाल. गुंतवणूकीतून लाभ होईल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याच्या समस्या सुधारतील. सकारात्मक बदल दिसतील.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

आज आराम घेण्याची गरज आहे. ऑफिसमध्ये विरोधकांपासून सावध रहा. मानसिक ताण कमी होईल.

मकर | Saam Tv

कुंभ

सरकारी नोकरी करणाऱ्यांचे बढती. व्यवसायात सकारात्मक बदल होतील.

कुंभ | Saam Tv

मीन

उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. कामाच्या ठिकाणी आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य मजबूत राहील.

Meen | Saam Tv

NEXT: राणी माझ्या मळ्यामंदी..., रवीना टंडनच्या २१ वर्षीय लेकीचं आरस्पानी सौंदर्य, पाहा लेटेस्ट फोटो

Raveena Tandon daughter
येथे क्लिक करा