Rasha Thadani: राणी माझ्या मळ्यामंदी..., रवीना टंडनच्या २१ वर्षीय लेकीचं आरस्पानी सौंदर्य, पाहा लेटेस्ट फोटो

Sakshi Sunil Jadhav

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री

रवीना टंडनने 90च्या दशकात तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडवर छाप पाडली.

Raveena Tandon daughter

अभिनेत्रीची लेक

आता तिची मुलगी राशा थडानी तिच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहे.

Raveena Tandon daughter

चाहता वर्ग

राशा थडानीचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत.

Rasha Thadani photos

चाहत्यांचा प्रतिसाद

राशा थडानीचे फोटो शूट, तिने केलेल्या पोस्ट सगळ्यांवर चाहते कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव करतात.

Bollywood star kids

लेटेस्ट फोटो

नुकतेच राशाने तिच्या सोशल मीडियावर पंजाबी स्टाइल ड्रेसमधले फोटो शेअर केले आहेत.

Bollywood star kids

पिवळा रंग

राशा थडानीने यामध्ये पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

Bollywood star kids

शुटींगमधील फोटो

राथा यामध्ये शुटींगमध्ये असल्याचे दिसत आहे. तिने सेटवरचेही सेल्फी पोस्ट केले आहे.

Bollywood star kids

राथाची कारकिर्द

राथा थडानीने आत्तापर्यंत जाहीराती, चित्रपट आणि ब्रॅंड्स शुट्समध्ये काम केलं आहे.

Raveena Tandon family

राथाचे कौतूक

राथा थडानीच्या सौंदर्याचे कौतूक चाहते प्रचंड करतात. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते तिचे कौतुक करत असतात.

Raveena Tandon family

NEXT: १ मे २०२६ पासून ७ नियम बदलणार, बॅंकेपासून ते गॅस सिलेंडरवर होणार परिणाम

eKYC update deadline
येथे क्लिक करा