Sakshi Sunil Jadhav
१ मे २०२६ पासून देशातील आर्थिक आणि डिजिटल व्यवहारांमध्ये बदल होणार आहेत.
केंद्र सरकारने ऑनलाइन गेमिंग ऑथरिटी ऑफ इंडिया स्थापन केली आहे. त्यानुसार गेम सर्टिफिकेशनतची वैधता ५ वर्षांवरुन १० वर्षे इतकी करण्यात आली आहे.
८ तासांनतर १५ मिनिटं जरी काम केलं करी अर्ध्या तासाचा डबल ओव्हरटाईम मिळणार आहे.
PMJJBY आणि PMSBY योजनेचा प्रीमियम 1 मेपासून खात्यातून ऑटो-डेबिट होणार आहे.
पश्चिम आशियातील युद्धामुळे गॅस सप्लायवर परिणाम झाला आहे. त्यामुळे 1 मेपासून सिलेंडर दर वाढतील अशी शक्यता आहे.
डिलिवरीला उशीर आणि सप्लाय कमी झाल्यामुळे LPG बुकिंगचे नियम बदलण्याची शक्यता आहे.
१०० ते ५०० जास्तीच्या रकमेवर १०० रुपयांचे शुल्क भरावे लागेल.
1 मेपर्यंत e-KYC पूर्ण केली नाहीतर बँकेचे व्यवहार थांबवले जाऊ शकतात. लगेचच अपडेट करणं आवश्यक आहे.
EPF रक्कम ATM आणि UPIच्या मदतीने काढण्याची सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे.