Sakshi Sunil Jadhav
एखादी महत्त्वाची जबाबदारी अंगावर येऊन पडेल. नातेवाईकांचे सुद्धा सहकार्य लाभेल.
आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. निर्णय मार्गी लागतील. व्यवसायामध्ये वाढ होईल.आज गुरुपुष्यामृत योग आहे.
आपले आरोग्य आज उत्तम राहणार आहे. जवळच्या लोकांवर सकारात्मक आपला प्रभाव राहील.
आज कामाच्या बाबतीत कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. मनोबल एकूणच कमी राहील.
महत्त्वाचे पत्र व्यवहारास पार पडणार आहेत. मित्र-मैत्रिणीच्या सहवासामुळे आनंदाचा भार वाढेल. दिवस आनंदी आणि चांगला आहे.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल. दिवस यशदायी आहे .
धार्मिक कार्यामध्ये सहभाग घ्या. एखादी भाग्यकारक घटना येईल. गुरुपुष्यामृतासारखा योग आहे विशेष दत्तगुरूंची उपासना करा.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा आज करूच नका. आरोग्याच्या तक्रारी सुद्धा जाणवतील.
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. रखडलेली कामे मार्गी लागतील. कोर्टाच्या कामांमध्ये यश मिळेल.
वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. हितशत्रूंचा त्रास संभवतो आहे. कष्टाला आज दुसरा पर्याय राहणारच नाही.
शिव उपासना करावी. विशेष त्याचे फळ मिळेल. सोन्यातील गुंतवणुकी मधून फायदा होईल.
प्रॉपर्टी सौख्य लाभेल. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरल्यामुळे जे काम कराल त्यात प्रगती होईल.