Thursday Horoscope: मनस्ताप वाढेल की खर्च?, २ राशींसाठी गुरुवार कसा असणार? वाचा राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

आज गुरुपुष्यामृत योग आहे. घरामध्ये नव्याने खरेदी करणारा असाल तर दिवस चांगला आहे. सुवर्ण खरेदी आणि गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस आहे.

मेष राशी | saam

वृषभ

व्यवसायामध्ये भाग्यकारक घटना घडतील. करिअरमध्ये अडचणी आल्या तरी नेटाने पुढे जाल. भावंड सौख्य उत्तम आहे.

वृषभ | Saam Tv

मिथुन

सोने खरेदी आणि गुंतवणुकीसाठी आजचा दिवस आपल्या राशीला उत्तम आहे. आज गुरुपुष्यामृत योग, आजच्या योगावर केलेली सुवर्ण खरेदी ही भरभराटीची ठरते.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

काही नव्या गोष्टी आणि ध्येय मनात घेऊन आजचा दिवस प्रगतीपथावर नेणार आहे. आपल्याकडून आदरातिथ्य सुद्धा चांगले होईल.

कर्क राशी | saam

सिंह

इतरांसाठी जीव झिजवावा लागेल. काही गोष्टी आपल्या चुका नसताना सुधाराव्या लागतील. मनस्ताप वाढवणाऱ्या गोष्टी घडतील. खर्चात सुद्धा वाढ होईल.

सिंह राशी | saam

कन्या

मैत्रीचे आहे बंद पक्के होतील. हिशोब ठेवून कामे कराल. अनेक लाभ आज मिळणार आहेत. आनंदी असा दिवस आहे.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

कामासाठी प्रवास घडतील. प्रवासातून पुढील नवीन कामे मिळतील. उत्साहाना भरते येईल.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

कुलस्वामिनीची उपासना करावी. भाग्यदायक घटना घडणार आहेत. सोन्याच्या खरेदी मधून वृद्धी दिसून येत आहे.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

अडचणीचा काळ टाळून पुढे जावे लागेल. येणारे सगळे दिवस सारखे नसतात हे लक्षात घ्या. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

जोडीदाराबरोबर आयुष्याचे पुढील नियोजन कराल. दिवस मनासारख्या घटना घडवणार आहे. कोर्टाच्या कामात विशेष यश मिळेल.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

ज्यांना आपले म्हटले तेच गुप्त शत्रूंसारखी कामे करतील. सावधगिरीने आजची महत्त्वाची कामे करावीत. असा सल्ला आहे.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

दत्तगुरूंची उपासना करावी. आज गुरुपुष्यामृत योग. आपल्या राशीला सोन्याच्या वस्तू खरेदी करणे विशेष लाभदायक ठरणार आहे.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT: केस सतत कोरडे होतायेत? अळशीचा हा मास्क देईल मऊसूत चमकदार लूक

dry hair home remedy | google
येथे क्लिक करा