Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेच्या दिवशी 'या' वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ

Manasvi Choudhary

अक्षय्य तृतीया

हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्व आहे.

Akshaya Tritiya 2024 | Saam Tv

शुभ असतं

या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते.

Gold | Saam Tv

दान धर्म

अक्षय तृतीयेला दान धर्म करण्याला महत्व आहे.

Akshaya Tritiya 2024 | Canva

शुभ मुहूर्त

अक्षय्य तृतीयेला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे शुभ दिवस असल्याने भरभराटी होते.

New Business | Yandex

नवीन घर

अक्षय्य तृतीया हा दिवस शुभ मुहूर्तांचा दिवस आहे. या दिवशी नवीन घर विकत घेण्याचा विचार करत असाल तर गृहप्रवेशासाठी शुभ आहे.

New Home | Canva

सुख-समृद्धी येते

या दिवशी घर खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते.

House | Yandex

डिस्क्लेमर

सदर माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शन घ्या

NEXT: Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला सोने का खरेदी करतात? काय आहे महत्व

Akshaya Tritiya 2024 | Saam Tv