Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला सोने का खरेदी करतात? काय आहे महत्व

Manasvi Choudhary

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणं शुभ मानले जाते.

Akshaya Tritiya 2024 | Saam Tv

शुभ दिवस

यंदा गुरूवारी १० एप्रिल २०२४ रोजी अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे.

Akshaya Tritiya 2024

शुभ मुहूर्तं

साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय्य तृतीया हा सण अत्यंत शुभ मानला जातो.

सोन्याला महत्व

अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्यामागे कथा आहे.

Akshaya Tritiya 2024 | Saam Tv

फळलाभ होते

अक्षय्य तृतीया या दिवशी शुभ कार्य केल्यास फळलाभ होते.

लक्ष्मीचे भौतिक रूप

सोने हे लक्ष्मीचे भौतिक रूप मानले जाते.

Akshaya Tritiya 2024

अशी आहे मान्यता

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जे काही खरेदी केले जाते ते वाढतच जाते अशी समज आहे म्हणून या दिवशी सोने खरेदी करतात.

Akshaya Tritiya 2024

घरात येते समृद्धी

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी केल्याने घरात समृद्धी येते.

Akshaya Tritiya 2024 | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

|

NEXT: Health Tips: रिकाम्या पोटी अजिबात खाऊ नका हे ३ पदार्थ, नाहीतर

Health Tips | Canva