Health Tips On Eating Position: जमिनीवर बसून जेवल्याने आरोग्याला होतील अनेक फायदे

Manasvi Choudhary

जेवण करण्याची पद्धत

फार पूर्वीपासून जमिनीवर पाटावर बसून जेवण करणे अशी पद्धत आहे.

सवय

सध्या व्यस्त जीवनशैलीमुळे झटपट जेवणाची सवय लागली आहे.

नवीन ट्रेंड

मात्र आता तर खुर्ची आणि टेबलवर बसून जेवणाचा ट्रेंड आहे.

Canva

वाईट सवयी

मात्र या सर्व वाईट सवयींचा परिणाम थेट आरोग्यावर होतो आहे.

| canva

जमिनीवर बसून जेवावे

बेडवर किंवा सोप्यावर बसून जेवण करू नये. जेवण नेहमी खाली जमिनीवर बसून करा यामुळे अन्न नीट पचते.

जेवताना असे बसावे

सुखासन आणि पद्मासन घालुन जेवल्याने मन शांत होते.

स्नायूंचा होतो व्यायाम

सुखासन पद्धतीत बसून जेवन केल्याने पाय आणि स्नायूंचा व्यायाम होतो.

स्नायू बळकट होतात

नियमितपणे जमिनीवर बसून जेवल्याने स्नायू बळकट होण्यास मदत होते.

पाठदुखी होत नाही

जमिनीवर बसून जेवल्याने पाठीचा कणा सरळ होतो व पाठदुखी होत नाही.

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहीतीसाठी योग्य सल्ला घ्या

|

NEXT: Hindu Religion: कपाळावर टिळा लावण्याचे हे नियम जाणून घ्या

Hindu Religion | Google