Dhanshri Shintre
खजूरात भरपूर पोषणमूल्य असते, त्यामुळे तो शरीरासाठी उपयुक्त ठरतो आणि अनेक आरोग्य समस्या दूर ठेवतो.
कमकुवत नखांना बळकट करण्यासाठी खजूराच्या बियांचं तेल उपयुक्त ठरते, दररोज नखांवर हे तेल लावल्यास फायदा होतो.
खजूराच्या बिया देखील आरोग्यासाठी लाभदायक असतात; त्यांचा योग्य उपयोग केल्यास अनेक फायदे मिळू शकतात, हे नक्की जाणून घ्या.
खजूराच्या बियांमध्ये बी, ए जीवनसत्त्वे व लोह आढळते, यांचे तेल त्वचेसाठी वापरल्यास सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
खजूराच्या बियांचं पाणी नियमित प्यायल्यास किडनी स्टोनसंबंधी त्रास कमी होतो आणि मूत्रपिंडाचे आरोग्य सुधारते.
रक्तातील साखर संतुलित ठेवण्यासाठी खजूराच्या बियांचा वापर उपयुक्त ठरतो, कारण त्यात नैसर्गिक औषधी गुणधर्म असतात.
खजूराच्या बिया पाण्यात भिजवून ते पाणी प्यायल्यास मूत्रपिंडातील खडा कमी होण्यास मदत होते आणि आराम मिळतो.