Throat Pain : पावसाळा सुरू होताच गळ्यात खिचखिच? या Home Remedies नक्की ट्राय करा

Ruchika Jadhav

सर्दी, खोकल्याच्या समस्या

पावसाळा सुरू होताच अनेक व्यक्तींना सर्दी, खोकल्याच्या समस्या सुरू झाल्या आहेत.

Throat Pain | Saam TV

घसा दुखणे, नाक चोंबणे

घशात खवखवणे, घसा दुखणे, नाक चोंबणे या समस्यांनी सध्या अनेक व्यक्ती त्रस्त आहेत.

Throat Pain | Saam TV

मीठ पाण्याने गगल करा

त्यामुळे घसा दुखण्यास आजच सुरुवात झाली असेल तर सर्वात आधी मीठ पाण्याने गगल करा.

Throat Pain | Saam TV

मध आणि सुंठ

त्यानंतर मध आणि त्यात सुंठ मिक्स करून हे मिश्रण चाखा.

Throat Pain | Saam TV

स्टीम घ्या

तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर दिवसातून दोन वेळा स्टीम घ्या.

Throat Pain | Saam TV

चमेलीची फुलं

चहामध्ये चमेलीची फुलं देखील मिक्स करून तो चहा तुम्ही पिऊ शकता.

Throat Pain | Saam TV

Aishwarya Narkar: प्रामाणिकपणे, सांगू तू खूप सुंदर आहेस; चाहत्यांनी केली कमेंट अन्...

Aishwarya Narkar Photos | Instagram/@aishwarya.narkar