Aishwarya Narkar: प्रामाणिकपणे, सांगू तू खूप सुंदर आहेस; चाहत्यांनी केली कमेंट अन्...

Manasvi Choudhary

मराठी अभिनेत्री

ऐश्वर्या नारकर मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Aishwarya Narkar | Instagram

नाटक, मालिका आणि चित्रपट

नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून ऐश्वर्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Aishwarya Narkar | Instagram

ऐश्वर्याचं सौंदर्य

वयाची पन्नाशी ओलांडली तरी ऐश्वर्याचं सौंदर्य काही कमी नाही.

Aishwarya Narkar | Instagram

लेटेस्ट फोटो

ऐश्वर्याच्या लेटेस्ट फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Aishwarya Narkar | Instagram

खणाची साडी लूक

प्रिटेंड गुलाबी खणाची साडी ऐश्वर्यांने परिधान केली आहे.

Aishwarya Narkar | Instagram

मराठमोळा लूक

केसांत गजरा, कानात झुमके अन् कपाळी टिकली असा ऐश्वर्याचा मराठमोळा लूक आहे.

Aishwarya Narkar | Instagram

प्रतिक्रिया

ऐश्वर्याच्या फोटोंवर चाहत्यासह अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Aishwarya Narkar | Instagram

NEXT: Sharayu Sonawane: 'पिंकीचा विजय असो' फेम पारूचा क्युट अंदाज

Sharayu Sonawane | Instagram