Sharayu Sonawane: पिंकीचा विजय असो फेम पारूचा क्युट अंदाज

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

झी मराठीवरील पारु या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शरयू सोनावणे.

Sharayu Sonawane | Instagram

या मालिकेत केलय काम

शरयूने पिंकीचा विजय असो या मालिकेत काम केले आहे.

Sharayu Sonawane | Instagram

नृत्याची आवड

शरयूला नृत्याची आवड आहे. शरयूने भरटनाट्यमचे प्रशिक्षण घतले आहे.

Sharayu Sonawane | Instagram

नवीन फोटो

शरयूने नुकतेच सोशल मीडियावर नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Sharayu Sonawane | Instagram

फोटोशूट

शरयूने कलरफूल ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

Sharayu Sonawane | Instagram

सुंदर लूक

शरयू या फोटोंमध्ये खूपच सुंदर आहे.

Sharayu Sonawane | Instagram

रिल होतेय व्हायरल

शरयूने नुकताच पुष्पा २ मधील अंगारो से गाण्यावर रिल बनवली होती.

Sharayu Sonawane | Instagram

रश्मिकाने केली कमेंट

शरयूच्या या रिलवर स्वतः श्रीवल्ली म्हणजे रश्मिका मंदानाने कमेंट केली आहे.

Sharayu Sonawane | Instagram

NEXT: Gayatri Datar: परदेशात गायत्रीचा मराठमोळा लूक; फोटोंनी वेधले लक्ष

Gayatri Datar | Instagram