Gayatri Datar: परदेशात गायत्रीचा मराठमोळा लूक; फोटोंनी वेधले लक्ष

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री गायत्री दातार नेहमी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Gayatri Datar | Instagram

मालिका

गायत्री दातारने तुला पाहते रे मालिकेत काम केले होते.

Gayatri Datar | Instagram

भूमिका

या मालिकेत गायत्रीने ईशा हे पात्र साकारले होते.

Gayatri Datar | Instagram

या मालिकेत आहे

गायत्री सध्या 'अबीर गुलाल' या मालिकेत काम करत आहे.

Gayatri Datar | Instagram

सुट्ट्यांचा आनंद

गायत्री सध्या ऑस्ट्रियामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

Gayatri Datar | Instagram

साडीवर फोटोशूट

गायत्रीने ऑस्ट्रेलियात साडीवर फोटोशूट केले आहे.

Gayatri Datar | Instagram

असा आहे लूक

ग्रीन कलरची साडी, त्यावर व्हाईट कलरचा ब्लाऊज असा सिंपल लूक गायत्रीने केला आहे.

Gayatri Datar | Instagram

सुंदर फोटोशूट

गायत्रीने तलावाच्या समोर हे सुंदर फोटोशूट केले आहे.

Gayatri Datar | Instagram

NEXT: Ananya Pandey: अनन्याचा बार्बी लूक होतोय व्हायरल

Ananya Pandey | Instagram