Sun Tan Removal Tips: उन्हामुळे हात-पाय काळवंडलेत? काळजी करू नका! स्वयंपाकघरातील सोपे 5 उपाय घालवतील टॅनिंग

Manasvi Choudhary

उन्हांमुळे त्वचेच्या समस्या

सध्या कडक उन्हामुळे हात- पायांची त्वचा टॅन होण्याची समस्या सामान्य आहे. सूर्याच्या तीव्र किरणांमुळे उन्हाळ्यात त्वचा लवकर काळी पडते त्वचेवरील टॅन कमी होण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता.

Sun Tan Removal Tips

घरगुती सोपे उपाय

पार्लरमध्ये न जाता तुम्ही घरच्या घरी कोणते सोपे उपाय करू शकता ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Sun Tan Removal Tips

लिंबू आणि मध

लिंबू आणि मधाचा वापर तुम्ही त्वचेवरील टॅन काढण्यासाठी करू शकता. लिंबामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग कमी करण्याचे गुणधर्म असतात. मध त्वचेला मऊ ठेवते.

Lemon And Honey | Yandex

काकडी रस

उन्हाळ्यात त्वचेवर काकडीचा रस लावल्याने त्वचेवर टॅन कमी होण्यास मदत होते. काकडीमुळे त्वचेला थंडावा मिळतो.

Cucumber | Yandex

टोमॅटोचा रस

टॉमेटोमध्ये नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म असतात. काळवंडलेल्या भागावर टॉमेटोचा रस लावल्याने टॅनिंग लवकर कमी होते.

Tomato | GOOGLE

दही आणि हळद

दही त्वचेला थंडावा देते आणि हळद उजळपणा आणते. हे दोन्ही मिश्रण मिक्स करून लावल्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ करा. तुम्हाला फरक दिसून येईल

Curd and Tumeric Pack | GOOGLE

घरगुती उपायांनी घालाव टॅनिंग

वरील सर्व उपाय आठवड्यातून दोन वेळा केल्यास घरच्या घरी फरक दिसून येईल.

Sun Tan Removal Tips

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Sun Tan Removal Tips | Canva

next: Onoin- Garlic Hair Oil: काळेभोर लांब केसांसाठी 'कांदा- लसूण' तेल ठरेल फायदेशीर, बनवण्याची पद्धत आहे सोपी

येथे क्लिक करा...