ब्लड शुगरच्या रूग्णांसाठी रामबाण आहे ही चटपटीत चटणी; पाहा रेसिपी

Surabhi Jagdish

मधुमेह

देशभरात अनेक लोकं मधुमेहाच्या समस्येशी झुंजणार आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये मधुमेहाचं प्रमाणही वाढताना दिसतंय.

मधुमेहावर उपचार

डायबेटीज पूर्णपणे बरा करण्यासाठी कोणतेही वैद्यकीय उपचार नाहीयेत. मात्र ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत.

चटणी

आज आम्ही तुम्हाला एका चटणीबद्दल सांगणार आहोत आहोत, ज्याचं सेवन केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.

नारळ लसणाची चटणी

ही चटणी बनवण्यासाठी ताजं खोबरं, हिरवी मिरची, लसूण आणि आलं एकत्र बारीक करून घ्या.

लिंबू

सर्वकाही एकत्र बारीक केल्यानंतर त्यात थोडे लिंबू आणि काळे मीठ घाला.

फायबर

मसालेदार अशी ही चटणी फायबरने समृद्ध आहे. ही कोलेस्टेरॉल आणि यूरिक ऍसिडमध्ये खूप उपयुक्त असल्याचे सिद्ध झालं आहे.

फायदेशीर

आलं आणि कच्चा लसूण यांची ही चटणी पोषक तत्वांची खाण आहे. ही चटणी रक्तातील साखरेमध्ये हे खूप फायदेशीर ठरू शकते.

एका दिवसातून किती कप चहा प्यायला पाहिजे?

tea | saam tv
येथे क्लिक करा