Tanvi Pol
पहिल्यांदा तर अलूवडी वाफवून थंड करा आणि स्लाइस करा.
तेल तापवताना मध्यम आचेवर ठेवा.
तुकडे तळताना जास्त गर्दी करू नका.
थोडंसं तांदळाचं पीठ लावून तळल्यास अधिक कुरकुरीत होते.
तळताना थोडंसं तूप तेलात मिसळा.
तळून झाल्यावर टिश्यू पेपरवर काढा.
वरून थोडंसं चाट मसाला भुरभुरा आणि हॉटेलसारखी कुरकुरीत अलूवडी तयार