Tanvi Pol
पहिल्यांदा एक कच्ची पपई घ्यावी आणि त्यानंतर ती किसून घ्या.
त्यात चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस टाका.
थोडं आलं आणि हिरव्या मिरच्या किसून घाला.
थोडी साखर, जिरं पूड आणि चाट मसाला मिसळा.
शेंगदाण्याचं कूट किंवा भाजलेले शेंगदाणे घालून ढवळा.
सर्व मिश्रण एकत्र करून थोडा वेळ मुरू द्या.
वरून कोथिंबीर सजवा आणि ताजं सॅलड सर्व्ह करा.