चहा पिताना काहीतरी झणझणीत हवंय? ट्राय करा हे तांदळाचे वडे

Tanvi Pol

पहिली स्टेप्स

पहिल्यांदा एका भांड्यात साधारण कप तांदळाचे पीठ घ्या.

Rice Flour Vada | pinterest

दुसरी स्टेप्स

तांदळाच्या पीठात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची शिवाय कोथिंबीरही घाला.

Rice Flour Vada | pinterest

तिसरी स्टेप्स

सर्व मिश्रणात चवीनुसार मीठ काहीसे जिरे आणि आलं-लसूण पेस्ट टाका.

Rice Flour Vada | pinterest

चौथी स्टेप्स

यात थोडं पाणी घालून घट्टसर पीठ भिजवा.

Rice Flour Vada | pinterest

पाचवी स्टेप्स

या पीठाचे हाताने छोटे वडे थापून तयार करुन घ्यावे.

Rice Flour Vada | pinterest

सहावी स्टेप्स

वडे गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्या.

Rice Flour Vada | pinterest

सातवी स्टेप्स

वडे सोनेरी आणि कुरकुरीत झाले की बाहेर काढा आणि चटणी किंवा सॉससोबत गरमागरम सर्व्ह करा.

Rice Flour Vada | pinterest

NEXT: तुम्ही कॉर्न कसे खाताय? भाजलेलं की उकडलेलं, कोणता पर्याय आहे अधिक फायदेशीर?

pinterest
येथे क्लिक करा....