ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उष्ण आणि दमट वातावरणामुळेही फंगल इन्फेक्शनची समस्या जाणवते.
ज्या व्यक्तींना जास्त घाम येतो, अशा व्यक्तींना फंगल इन्फेक्शनचा त्रास जाणवू शकतो.
अनेकादा काही व्यक्ती काही कारणामुळे घाईघाई ओले कपडे परिधान करतात, यामुळेही फंगल इन्फेक्शनचा त्रास होतो.
घट्ट शूज किंवा कपडे परिधान केल्यानेही फंगल इन्फेक्शनची समस्या जाणवते.
जास्त वेळ मोजे घातल्यानेही फंगल इन्फेक्शन होऊ शकते.
अनेकदा वैयक्तिक स्वच्छतेची काळजी न घेतल्याने फंगल इन्फेक्शनचा त्रास होतो.
ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती कमजोर असते,त्या व्यक्तींनाही फंगल इन्फेक्शनचा त्रास होऊ शकतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.