Shraddha Thik
इंडोनेशियातील बाली हे नवीन कपल्ससाठी हनिमूनसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे.
तुमच्या बजेटमध्ये बसणारे आणि तुम्हाला स्वर्गासारखा अनुभव देणारे हे बाली ठिकाण बेस्ट ठरेल.
या बाली ट्रिपसाठी तुम्हाला फक्त 50 हजारांत रुपायांची आवश्यकता आहे.
तुम्हाला सर्वप्रथम 1 महिना अगोदर फ्लाईट बुक करावी लागेल.
बालीमध्ये राहण्यासाठी तुम्हाला हॉटेलचा खर्च प्रत्येक रात्री 2000 रुपये एवढी असेल.
तुम्हाला जर पैशांची बचत करायची असेल तर तुम्ही स्ट्रीट फूडचा आनंद घेऊ शकता.
बालीमध्ये बाहेर खाण्या-पिण्याच्या सोयी या एका व्यक्तीसाठी जेवणाची किंमत 14 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते.