WhatsApp वर महत्त्वाचे जूने Chats सापडत नाही? कसे शोधाल?

Shraddha Thik

व्हॉट्सअॅपवर महत्त्वाचे चॅट्स

व्हॉट्सअॅपवर असलेले जूने महत्त्वाचे चॅट्स शोधणं फारच कठिण होते.

WhatsApp Chats New Feature | Yandex

व्हॉट्सअॅपच नवं फीचर

व्हॉट्सअॅपच्या या नव्या फीचरमुळे तुम्हाला हे महत्त्वाचे चॅट्स तुम्ही काही मिनिटांत शोधू शकता.

WhatsApp Chats New Feature | Yandex

व्हॉट्सअॅपचे चॅट

व्हॉट्सअॅपच्या या नव्या फीचरच्या मदतीने तुम्ही थेट त्या दिवसाची तारीख टाकून हे चॅट्स मिळवता येईल.

WhatsApp Chats New Feature | Yandex

चॅट्स स्क्रोल

या फीचरमुळे यूजर्सना सगळे चॅट्स स्क्रोल करण्याची गरज लागणार नाही.

WhatsApp Chats New Feature | Yandex

कोणतेही पर्सनल किंवा ग्रुप चॅट

हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला कोणतेही पर्सनल किंवा ग्रुप चॅट ओपन करावं लागेल.

WhatsApp Chats New Feature | Yandex

कॅलेंडर आयकॉन

प्रोफाईल ओपन झाल्यानंतर डाव्या बाजूला तिन डॉट दिसतील, त्यावर क्लिक करून सर्च हा पर्याय निवडा. त्यानंतर उजव्या बाजूला कॅलेंडर आयकॉन दिसेल.

WhatsApp Chats New Feature | Yandex

विशिष्ट दिवसाची तारीख

कॅलेंडरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फक्त विशिष्ट दिवसाची तारीख सिलेक्ट करायची आहे. यानंतर त्या दिवशीचे मेसेज तुमच्या समोर येतील.

WhatsApp Chats New Feature | Yandex

Next : Recurring Deposit (RD) वर कर्ज घेता येते का?

Recurring Deposit | Saam Tv