Recurring Deposit (RD) वर कर्ज घेता येते का?

Shraddha Thik

गुंतवणूक

तुम्हालाही गुंतवणूक करायची असेल तर FD उत्तम पर्याय नाही.

Recurring Deposit | Yandex

FD प्रमाणे RD

FD प्रमाणे RD मध्ये सुद्धा गुंतवणुक करता येईल तसेच त्यावर कर्जही काढता येते.

Recurring Deposit | Yandex

RD खात्यावर

पोस्ट ऑफिसामध्ये 5 वर्षांच्या RD खात्यावर तुम्ही सलग 12 हप्ते भरले तर तुम्हाला कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होते.

Recurring Deposit | Yandex

सुविधेचा लाभ

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या RD मध्ये किमान सलग 1 वर्ष पैसे भरणे गरजेचे आहे.

Recurring Deposit | Yandex

50% रक्कम कर्ज

RD मध्ये 1 वर्षांनंतर जमा केलेल्या रकमेच्या 50% रक्कम कर्ज स्वरुपात तुम्हळा मिळेल.

Recurring Deposit | Yandex

कर्जाची परतफेड

या कर्जाची परतफेड तुम्ही दर महिन्याला EMI स्वरुपात करू शकता. तुम्हाला RD वर जितकं व्याज मिळतं त्यापेक्षा 2% जास्त व्याज तुम्हाला भरावे लागेल.

Recurring Deposit | Yandex

कर्ज फेडले गेले नाही तर...

हे कर्ज फेडले न गेल्यास MATURITY च्या वेळेस व्याजासह होणारी रक्कम RD मधून कापून घेतली जाईल व उरलेली रक्कम तुम्हाला मिळेल.

Recurring Deposit | Yandex

Next : Women's Day | महिला दिन अन् जांभळा रंग, काय आहे संबंध?

International Women's Day 2024 | Saam Tv
येथे क्लिक करा...