Bhagyashree Kamble
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी देशाची फाळणी झाली होती.
भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळालं होतं तर, पाकिस्तानची एक दिवस आधी म्हणजेच १४ ऑगस्ट १९४७ रोजी निमिर्ती झाली होती.
काळाच्या ओघात आपला देश पुढे गेला. प्रत्येक गोष्टीत स्वयंपूर्ण झाला.
पाकिस्तानच्या खांद्यावर सध्या कर्जाचं डोंगर आहे. महागाई गगनाला भिडली आहे.
तेथील काही नागरीकांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये ३ युद्ध झाले. मात्र, तरीही दोन्ही देशांमधील व्यापार सुरूच आहे.
भारत पाकिस्तानला अनेक गोष्टी निर्यात करतो. मात्र, एक गोष्टी अशी एक आहे, जी आपल्याला पाकिस्तानमधून आयात करावी लागते.
काळं मीठ मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमधून भारतात आयात होते.
काळ्या मिठासाठी भारत पूर्णपणे पाकिस्तानवर अवलंबून आहे.
भारतातील नागरीक काळ्या मिठाचा वापर जास्त प्रमाणात करतात.
पाकिस्तानमध्ये काळ्या मिठाची जास्त निर्मिती होते.
NEXT: धनंजय मुंडेंना आवडते 'ही' मराठी अभिनेत्री