Holi Dahan 2024: होळीच्या राखेचा हा उपाय आर्थिक अडचण करेल दूर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

२४ मार्च

२४ मार्च रोजी देशभर होळीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला.

March 24 | Canva

विविध ठिकाणी

तसेच विविध ठिकाणी होळी सणाच्या वेगवेगळ्या मान्यता आहेत.

Different places | Googal

ज्योतिषशास्त्रानुसार

मात्र तुम्हाला माहिती आहे का ज्योतिषशास्त्रानुसार होळीच्या राखेचे अनेक फायदे आहेत.

According to Astrology | Social Media

फायदे

चला तर जाणून घेऊयात फायदे.

benefits | canva

कामात अडचणी

तुमच्या कामाच्या ठिकाणी अनेक अडचणी येत असल्यास होळीभोवती प्रदक्षिणा घालताना कपाळाला राखेचे टिळक लावावे.

Difficulties at work | Social Media

पैशासंबंधित अडचण

शास्त्रानुसार पैशासंबंधित कोणतेही समस्या असल्यास होळीच्या राखेचा घरी आणून देवघरात ठेवल्यास फायदा दिसून येतो.

Money related problem | Googal

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer | Googal

NEXT: पारंपारीक मिठाईसह रंगीत करा तुमची होळी

Holi Traditional Foods | Saam TV