Holi Traditional Foods : पारंपारीक मिठाईसह रंगीत करा तुमची होळी

Ruchika Jadhav

गोड पदार्थ

सणासुदीच्या काळात सर्वच घरांमध्ये गोड पदार्थ खाल्ले जातात.

Holi Traditional Foods | Saam TV

विविध प्रकारचे स्विट्स

प्रत्येक सणासाठी विविध प्रकारचे स्विट्स बनवले जातात. आज होळीत विविध ठिकाणी खाल्ले जाणारे स्विट्स जाणून घेऊ.

Holi Traditional Foods | Saam TV

गुजीया

होळीमध्ये गुजीया ही फार प्रसिद्ध मिठाई आहे. खवा, रवा आणि किसलेल्या खोबऱ्यापासून करंजीसारखी गुजीया बनवली जाते.

Holi Traditional Foods | Saam TV

थंडाई

गुळ, साखर, दूध, पडिशेप आणि विविध मसाले टाकून थंडाई बनवलील जाते. थंडाई भारतात होळी साजरी करताना सर्व ठिकाणी पिली जाते.

Holi Traditional Foods | Saam TV

दहीभल्ला

मसूरच्या डाळीचे तळलेले वडे आणि गोड दही त्यावर विविध चाट मसासे टाकून दहीभल्ला हा पदार्थ बनतो.

Holi Traditional Foods | Saam TV

पुरणपोळी

होळी आणि पुरणपोळी हे एक महाराष्ट्रातलं अनोखं समिकरण आहे.

Holi Traditional Foods | Saam TV

मालपुआ

होळीचा आनंद साजरा करताना अनेक घरामध्ये मालपुआ देखील बनवला जातो. होळीच्या दिवशी या गोड पदार्थांना विशेष महत्व आहे.

Holi Traditional Foods | Saam TV

कचोरी आणि चपट्या पुऱ्यांची पाणीपुरी

होळीला कचोरी आणि चपट्या पुऱ्यांची पाणीपुरी देखील खाल्ली जाते. बिहार सारख्या शहरांमध्ये होळीला हे पदार्थ खाण्याची परंपरा आहे.

Holi Traditional Foods | Saam TV

Rupali Bhosle : साडीत सजली रुपाली पण चर्चा झाली नाकातल्या नथीची

Rupali Bhosle | Saam TV
येथे क्लिक करा.