Ruchika Jadhav
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४ रेड कार्पेट लूकसाठी रुपाली हा आउटफीट निवडला आहे.
वेस्टर्न आणि ट्रेडिश्नल मिक्स अशा या आऊटफीटमध्ये रुपाली कमालीची सुंदर दिसत आहे.
यावेळी तिने नाकात एक आकर्षक नोजपीन परिधान केली आहे.
रुपालीला नेहमीच स्टाइलीश लूक ठेवणं आवडतं.
अभिनयासह तिला ट्रॅव्हल करणे विविध ठिकाणी भेट देणे फार आवडते.
रुपली बीग बॉस २ मध्ये देखील स्पर्धक म्हणून खेळली होती.
आई कुठे काय करते या मालिकेने सध्या शॉकींग वळण घेतलंय, यात आता संजना काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय.
रुपाली २९ डिसेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करते.