Shreya Bugde : पहावं तुला, की रंगीबेरंगी फुलांना हेच नाही समजत मनाला

Ruchika Jadhav

चला हवा येऊ द्या

श्रेया बुगडेने चला हवा येऊ द्या, या शोमधून घराघरात पोहचली आहे.

Shreya Bugde | Saam TV

हटके फोटोशूट

श्रेयाने नुकतेच फुलांच्या बुफेसह काही फोटोशूट केलं आहे.

Shreya Bugde | Saam TV

सिंपल साडी आणि कपाळी टिकली

सिंपल साडी आणि कपाळी टिकली लावल्याने श्रेया या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसतेय.

Shreya Bugde | Saam TV

चला हवा येऊ द्या

चला हवा येऊ द्या शो आता बंद झाला आहे. त्यामुळे श्रेया सध्या रुपेरी पडद्यावर झळकत नाही.

Shreya Bugde | Saam TV

हॉटेलचे उद्घाटन

श्रेयाने नुकतेच आपल्या एका हॉटेलचे उद्घाटन केले आहे.

Shreya Bugde | Saam TV

बिझनेस वुमन

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीसह श्रेया आता एक उत्तम बिझनेस वुमन म्हणून देखील ओळखली जाते.

Shreya Bugde | Saam TV

तू तिथे मी, फू बाई फू

तू तिथे मी, फू बाई फू अशा शो आणि मालिकांमधून देखील श्रेयाने मोठी प्रसिद्धी मिळवली आहे.

Shreya Bugde | Saam TV

Pallavi Subhash : पल्लवीची क्युट स्माइल पाहून चाहता म्हणाला ही तर स्वप्नसुंदरी

Pallavi Subhash | Saam TV