Pallavi Subhash : पल्लवीची क्युट स्माइल पाहून चाहता म्हणाला ही तर स्वप्नसुंदरी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंदी सिनेविश्वातील अभिनेत्री

पल्लवी ही एक हिंदी सिनेविश्वातील अभिनेत्री आहे.

Pallavi Subhash | Saam TV

रेड वनपीस

पल्लवीने नुकतेच लाल वनपिसमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

Pallavi Subhash | Saam TV

बी.कॉममध्ये तिचं पदवीचं शिक्षण

पल्लवीने बी.कॉममध्ये तिचं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

Pallavi Subhash | Saam TV

डायमंड इअररिंग्स

काही दिवसांपूर्वी तिने डायमंड इअररिंग्सचा फोटो पोस्ट केला होता.

Pallavi Subhash | Saam TV

चार दिवस सासूचे

पल्लवीची पहिली मालिका चार दिवस सासूचे ही आहे.

Pallavi Subhash | Saam TV

हिंदी मालिका

त्यानंतर तिने हिंदी मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

Pallavi Subhash | Saam TV

मराठी तामिळ आणि हिंदी

पल्लवीने मराठी तामिळ आणि हिंदी चित्रपटांत काम केलं आहे.

Pallavi Subhash | Saam TV

Toxic Foods : फ्रिजमध्ये ठेवताच या पदार्थांचं बनतं विष

Toxic Foods | Saam TV