Tanvi Pol
शास्त्रानुसार प्रत्येक वाराचे विशेष असे महत्त्व आहे.
मात्र त्यातील रविवारी काही वस्तू खरेदी करणे शुभ समजले जाते.
चला तर जाणून घेऊयात रविवारी कोणत्या वस्तू खरेदी करणं चांगले असते.
रविवारी दागिने खरेदी करणे चांगले ठरते.
कोणत्याही धान्याची रविवारी खरेदी करणे चांगले असते.
रविवारी तांब्याची कोणतीही वस्तू खरेदी करणे चांगले असते.
रविवारच्या दिवशी वाहनांची खरेदी करणे चांगले असते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.