ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या प्रत्येक गोष्टीत सकारात्मक आणि नकारात्मक उर्जा निर्माण होत असते.
घरामधील नकारात्मक परिणाम घरातल्या सदस्यांवर होत असतो.
घरात नकारात्मकता पसरु नये म्हणून वास्तुनुसार बाथरुममध्ये मीठ ठेवण्यास सांगण्यात येते.
बाथरुममध्ये काचेच्या भांड्यात मीठ ठेवल्याने घरातील पैशाची कमतरता दूर होते.
तुम्ही काचेच्या बाउलमध्ये पाणी आणि मीठ मिसळून बाथरुमच्या नैऋत्य दिशेस ठेवू शकता.
बाथरुमशी संबंधित कोणतेही वास्तुदोष दूर करण्यासाठी पितळ्याच्या भांड्यात मीठ ठेवा.
वास्तुशास्त्रानुसार मंगळवारी किंवा शनिवारी बाथरुममध्ये मीठ ठेवणे चांगले मानले जाते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
NEXT: तूप भात खाण्याचे शरीराला जबरदस्त फायदे !