'हे' आहे जगातील सर्वात मोठं फूल, तुम्ही पाहिलं आहे का?

Dhanshri Shintre

फूल कुठे आढळतं

हे फूल दक्षिण-पूर्व आशियातील जंगलात, मुख्यतः मलेशिया, इंडोनेशिया आणि फिलिपीन्समध्ये आढळते.

फुलाचे वजन

या फुलाचे वजन ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.

१० फूट मोठं फूल

हे फूल 3 मीटर (10 फूट) पर्यंत मोठं होऊ शकतं आणि त्याचा वजन 10 किलोपर्यंत असू शकतो.

फूलाची मदत

हे फूल "सडलेल्या मांसाचा वास" देतं, ज्यामुळे कीटकांना आकर्षित करतं, जे परागकणांसाठी फूलाची मदत करतात.

नाव माहित आहे का?

या अनोख्या फुलाचे नाव तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या.

सर्वात मोठं फूल

जगातील सर्वात मोठं फूल रॅफलेसिया (Rafflesia) आहे.

वनस्पतींचे मूळ

रॅफलेसिया हा एक परजीवी प्रजाती आहे, ज्याचा अधिवास इतर वनस्पतींच्या मुळांवर असतो.

वनस्पतिक अधिवास

हे फूल खूपच दुर्मिळ आहे आणि त्याचे अस्तित्व धोक्यात आहे, कारण त्याचे वनस्पतिक अधिवास घटत आहेत.

NEXT: असे फळ ज्याला नाही बी अन् नाही साल, ९९ टक्के लोकांना माहित नाही

येथे क्लिक करा