Stomach Cancer Symptoms: पोटाचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीर तुम्हाला देतं हे संकेत, वेळीच लक्षणं ओळखा

Surabhi Jayashree Jagdish

गॅस्ट्रिक कॅन्सर

कॅन्सरचे विविध प्रकार असून पोटाच्या कॅन्सरला गॅस्ट्रिक कॅन्सर म्हटलं जातं.

सामान्य लक्षणं

पोटाच्या कॅन्सरची लक्षणं इतकी सामान्य आहेत की बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.

वेळीच ओळखा लक्षणं

जर या कॅन्सरची लक्षणं वेळीच लक्षात आली आणि त्यावर उपचार केले तर हा आजार बरा होण्यास मदत होते.

पोटात वेदना

पोटाच्या कॅन्सरची सुरुवातीला पोटात तीव्र वेदना आणि सूज येण्याची समस्या उद्भवू शकते.

ब्लोटींगचा त्रास

जर पोट फुगण्याचा म्हणजेच ब्लोटींगचा त्रास बराच काळ होत असेल तर ते पोटाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं.

शौचातून रक्तस्राव

शौचादरम्यान तुम्हाला रक्तस्राव होत असेल तर हे पोटाच्या कॅन्सरचं लक्षण मानलं जातं.

छातीत सतत जळजळ

छातीत जळजळ आणि वेदना हे देखील पोटाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं.

Cooking Tips No Onion: कोणत्या भाज्यांना कांद्याची फोडणी देऊ नये?

Cooking Tips No Onion | saam tv
येथे क्लिक करा