GK: 'हा' आहे जगातील एकमेव देश ज्याला राजधानी नाही, जाणून घ्या कारणं आणि वैशिष्ट्ये

Dhanshri Shintre

मुख्य केंद्र

जगातील प्रत्येक देशातील राज्याची एक विशिष्ट राजधानी असते, जी प्रशासनाचे मुख्य केंद्र म्हणून ओळखली जाते.

राजधानी नाही

तुम्हाला माहित आहे का, जगात एक असा देश आहे ज्याची स्वतःची कोणतीही राजधानीच नाही?

अनोख्या देशाची माहिती

आज आम्ही तुम्हाला अशा अनोख्या देशाची माहिती देणार आहोत, ज्याच्याकडे स्वतःची राजधानीच नाही.

नाव काय?

नौरू हे जगातील सर्वात छोटे बेट राष्ट्र मानले जाते, जे आपल्या लहान आकारासाठी प्रसिद्ध आहे.

लहानसे राष्ट्र

दक्षिण प्रशांत महासागरातील हे लहानसे राष्ट्र केवळ २१ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात विस्तारलेले आहे.

राजधानी शहर नाही

हा जगातील एकमेव देश आहे ज्याच्याकडे स्वतःची अधिकृत राजधानी शहर नाही, ही एक विशेष बाब आहे.

लोकसंख्या

२०११ च्या जनगणनेनुसार, या देशाची एकूण लोकसंख्या सुमारे ११ हजार इतकी नोंदवली गेली आहे.

अज्ञात ठिकाण

हा देश अनेकांना माहित नसल्यामुळे तो अजूनही जगात एक शांत आणि अज्ञात ठिकाण म्हणून ओळखला जातो.

NEXT: ट्रेनच्या वर वीजपुरवठा करणाऱ्या तारांमधील करंट किती असतो?

येथे क्लिक करा