ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्यापैंकी प्रत्येकजण दरदिवशी कामानिमित्ताने ऑफिसला जात असतो.
घरच्यापेक्षा अधिकचा वेळ प्रत्येकजण ऑफिसमध्ये घालवत असतो,त्यामुळे ऑफिसमधल्या गोष्टीचा परिणाम व्यक्तीच्या स्वभावावर होत असतो.
प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये सहकारीवर्ग आणि त्यांच्या बॉसमध्ये वाद-विवाद होत असतात.परंतू काही वेळेस बॉस या गोष्टीचा राग मनात धरुन राहतो.
जर तुमचा बॉसही तुमचा तिरस्कार करत आहे असे वाटते, तर खाली दिलेल्या गोष्टी तुमच्या सोबत होत असतील.
जर तुम्ही तुमच्या बॉसला कामानिमित्ताने कोणतीही गोष्ट विचारात आहात,तरीही बॉस दुर्लक्ष करत आहे.
अनेकदा तुमचा बॉस तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय तुमच्या कामातील चुका काढत असल्यास.
अनेकदा बॉस तुमच्या कार्य क्षेत्राबाहेरील काम देऊन ते वारंवार जबरदस्तीने करण्यास सांगतो.
जेव्हा बॉस तुमचा तिरस्कार करत असल्यास तो तुमच्या नवीन कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करेल.
तुमचे काम झाले असल्यास अतिरीक्त काम देऊन ऑफिसमध्ये थांबण्यास सांगेल.
NEXT : घर राहणार घनसंपन्न, 'या' सोप्या वास्तू टिप्स करा फॉलो