Vastu Tips : घर राहणार धनसंपन्न, 'या' सोप्या वास्तू टिप्स करा फॉलो

Shreya Maskar

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार हे उपाय केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच आयुष्यातील पैशाची कमतरता दूर होते.

architecture | yandex

गायीला पोळी द्या

नियमित सात दिवस सकाळी नाश्ता करण्याआधी गायीला पोळी द्या. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल.

Feed the cow | yandex

पैशांची चणचण

पैशांची चणचण खूप सतावत असेल तर, रोज मनोभावे महालक्ष्मीची पूजा करा.

Mahalakshmi | yandex

दिवा प्रज्वलित करा

देवी लक्ष्मीसमोर 11 दिवस अखंड दिवा प्रज्वलित ठेवा. शेवटच्या दिवशी हळद- कुंकू लावून भोजन द्या.

Light the lamp | yandex

विष्णू देवाला अभिषेक

शंखात पाणी भरून भगवान विष्णूंना अभिषेक करा. असे केल्याने संपत्तीत वाढ होईल.

Abhishekam to Lord Vishnu | yandex

कडुलिंबाच्या झाडाला जल अर्पण करणे

रोज सायंकाळी स्नान करून कडुलिंबाच्या झाडाला जल अर्पण करावे. यामुळे घरात सकारात्मकता राहून धन-दौलत वाढेल.

Offering water to neem tree | yandex

पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान

मंगळवारी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करा. उदा. वस्त्र, तांदूळ, मैदा, साखर, दूध कारण हा रंग देवी लक्ष्मीला प्रिय आहे.

Donation of white goods | yandex

सायंकाळी लक्ष्मी देवीची पूजा

रोज सायंकाळी लक्ष्मी देवीची पूजा करून त्यांना कमळाचे फूल अपर्ण करावे आणि खीरचा नैवेद्य दाखवा.

Evening worship of Goddess Lakshmi | yandex

गरिबांना अन्नदान

पैशांची वाढ होण्यासाठी आठवड्यातून एकदा गरीबांना अन्न आणि कपडे दान करावे.

Donate food to the poor | yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Disclaimer | yandex

NEXT : घरात पांढऱ्या रंगाच्या वस्तू 'या' ठिकाणी ठेवणे मानले जाते अशुभ

White goods | SAAM TV
येथे क्लिक करा..