भारतातील या राज्यात कुत्रे आढळत नाहीत; कारण ऐकून धक्काच बसेल

Ankush Dhavre

ईमानदार प्राणी

जगातील सर्वात इमानदार प्राणी कोणता? असा प्रश्न विचारला की लगेच उत्तर तोंडावर येईल, ते म्हणजे श्वान

Dog | canva

श्वान

श्वान हा पाळीव प्राणी आहे. त्यामुळे तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला श्वान दिसतील.

Dog | canva

श्वान

पाळीव श्वानांसह भटक्या श्वानांची संख्या देखील अधिक आहे.

Dog | canva

कारण

श्वान पाळण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे, घराची राखण.

Dog | canva

राखण

घराची राखण करण्यासाठी श्वान पाळले जातात .

Dog | canva

आवड

तर काहींना आवड असते म्हणून ते श्वान पाळतात.

Dog | canva

उत्तर

लक्षद्वीप हा भारताचा केंद्रशासीत प्रदेश आहे. येथील सरकारकडून रेबीजला आळा घालण्यासाठी डॉग फ्री स्टेट अशी पॉलिसी तयार करण्यात आली आहे.

Dog | canva

टीप

सदरील माहितीबाबत साम टीव्ही मराठी कोणताही दावा करत नाही. मी माहिती माध्यमातीव वृत्तातून घेण्यात आली आहे.

Dog | canva

NEXT: पाकिस्तानचा राष्ट्रीय पक्षी कोणता?

PEACOCK | canva
येथे क्लिक करा