Surabhi Jayashree Jagdish
आपल्या देशातील जवळपास अनेक राज्यात नॉनवेज खाल्लं जातं. मात्र यामध्ये कोणतं राज्य आघाडीवर आहे ते पाहूयात.
भारतातील प्रत्येक राज्यात मांसाहाराचा ट्रेंड वेगळा आहे
नागालँडमधील ९९.८% लोक मांसाहार करतात. मांसाहार हा इथल्या संस्कृतीचा एक भाग आहे.
पश्चिम बंगालमधील ९९.३% लोकांना नॉनवेज खाण्यास आवडतं. फिश करी आणि मटण ही या ठिकाणची खासियत आहे.
केरळमधील ९९.१% लोक मांसाहार करतात. सीफूड हे इथलं मुख्य आकर्षण आहे.
तामिळनाडूतील ९७.७% लोक मांसाहार करतात.
आंध्र प्रदेशातील ९७.३% लोक मांसाहाराला प्राधान्य देतात. बिर्याणी आणि फिश करी ही इथली खासियत आहे