Snoring Habits: 'या' घरगुती उपयापासून सुटेल घोरण्याची समस्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सवय

आपल्या कुटुंबातील एकाद्या व्यक्तीला तरी रात्री झोपताना घोरण्याची सवय असते.

Habit | Google

त्रास

घोरण्याच्या या सवयीमुळे घरात त्यांच्याजवळ असलेल्या इतरांना त्रास होऊ शकतो.

Disturbance | Google

समस्या

अशा वेळेस तुम्ही जास्त घोरत असाल तर झोपण्याची स्थिती बदलावी, असे केल्यास घोरण्याची समस्या टाळता येते.

Problem | Google

ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्ह ऑईल नाकात टाकल्याने श्वास घेताना येणार अडचण दूर होते .

olive oil | Google

लसूण

कोमट पाण्यासोबत लसणाची एक पाकळी पिऊन घ्या.

Garlic | Yandex

पुदिना

रात्री झोपण्या अगोदर पुदिन्याच्या तेलाचे काही थेंब नाकात टाका.

Peppermint | Yandex

दालचिनी

एक ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्यात दोन ते तीन चमचे दालचिनी पावडर घालून घ्या.

Cinnamon | Saam Tv

तूप

तूप थोडे गरम करुन त्यानंतर त्याते काही थेंब नाकात टाकावे.

Ghee | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Google

NEXT: झोपताना उशीखाली ठेवा 'या' 7 गोष्टी, घडतील चमत्कार

Sleeping Tips | Canva