वर्षातून फक्त 3 महिनेच मिळतं हे फळ; आरोग्यासाठी आहे खूपच फायदेशीर

Manasvi Choudhary

कलिगंडसारखे दिसणारे फळ

बाजारात कलिगंडासारखे दिसणारे फळ विकायला असते. हे फळ कलिगंडाप्रमाणे दिसते पण कलिंगड नाही तर या फळाचे नाव आहे कचरी.

Seasonal Fruit History

लहान गोल आकाराचे फळ

कचरी हे दिसायला लहान गोल आकाराचे फळ असते. हे फळ पिकल्यानंतर पिवळसर किंवा केशरी रंगाचे होते.

Seasonal Fruit History

कुठे उगवते फळ?

शेतात, जंगलात, रानमाळावर उगवणारे हे फळ चवीला आंबट-गोड असते. ग्रामीण भागात कचरीची भाजी, चटणी किंवा लोणचे बनवून खाल्ले जातात.

Seasonal Fruit History

औषधी गुणधर्म

कचरी या फळामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

Seasonal Fruit History

शरीर डिटॉक्स होते

कचरी या फळामधील घटक शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. शरीर आतून पूर्णपणे स्वच्छ करते.

Seasonal Fruit History

पचनसंस्था सुधारते

कचरी या फळातील फायबर या गुणधर्मामळे पचनसंस्था मजबूत होते. अन्न व्यवस्थित पचते.

Seasonal Fruit History

कोणत्या महिन्यात मिळते फळ

माहितीनुसार, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे तीन महिने कचरी हे फळ पिकते. यामुळे या फळाला विशेष मागणी असते.

Seasonal Fruit History

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: एका व्यक्तीने दिवसातून किती पाणी प्यावे? जाणून घ्या शरीरासाठी पाण्याचे योग्य प्रमाण

Water Intake Tips
येथे क्लिक करा..