युरिक एसिडवर रामबाण उपाय ठरेल 'ही' चटणी, झटपट बनवा

Surabhi Jagdish

चुकीच्या सवयी

चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे यूरिक ॲसिडची समस्या सामान्य झालीये.

यूरिक ऍसिड

जेव्हा शरीरात यूरिक ऍसिडचे प्रमाण वाढतं तेव्हा संधिवात, किडनी स्टोनसह अनेक आजारांचा धोका वाढतो.

चटणी

आज आम्ही तुम्हाला अशा चटणीबद्दल सांगणार आहोत ज्याचे दररोज सेवन केल्यास शरीरातून यूरिक ॲसिड निघून जाऊ शकतं.

साहित्य

ही चटणी बनवण्यासाठी कोथिंबीर, पुदिना, लसूण, आलं, लिंबू आणि काही खास मसाले वापरा.

डाययुरेटिक

धणे आणि पुदिनामध्ये डाययुरेटिकचं प्रमाण वाढवणारे गुणधर्म असतात. जे लघवीद्वारे यूरिक ऍसिड काढून टाकण्यास मदत करतात.

लिंबू आणि आले

या चटणीमध्ये लिंबू आणि आले समाविष्ट केल्याने किडनी डिटॉक्स करण्यास मदत होईल.

पचनक्रिया

या चटणीमध्ये वापरण्यात आलेले मसाले पचनक्रिया मजबूत करतात आणि सकाळी पोटही चांगले साफ करतात.

बदाम-पिस्ता नाही तर तुपात भाजलेला 'हा' पदार्थ कोलेस्ट्रॉल करेल कमी, आजच वापरा

reduce cholesterol | saam tv
येथे क्लिक करा