Surabhi Jagdish
चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलेलं दिसून येतं.
शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक असतं त्यावेळी नसा ब्लॉक होतात. जे हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.
हाय कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक यांसारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं.
कोलेस्ट्रॉलचे योग्य संतुलन राखणं गरजेचं आहे. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही काही पद्धतींचा वापर केला पाहिजे.
यामध्ये तुम्ही भाजलेल्या लसणाचा वापर करू शकता जे कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवण्यास मदत करतं.
लसणात ॲलिसिन असतं. जे भाजल्यावर कॉफी अधिक शक्तिशाली बनते.
कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवण्यासाठी हा सर्वोत्तम घरगुती उपाय मानला जातो. याला तुम्ही तुपातून घेतल्यास त्याचा चांगला परिणाम दिसून येतो.
1 महिना मेथीचं पाणी प्यायल्याने शरीरात काय बदल होतात?