Reasons for Body Swelling: तुमचे पण पाय सुजतात का? जाणून घ्या कारण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जाड पाय

अनेकदा तुमच्या पायाला सूज आल्यामुळे तुमचे पाय जाड दिसतात.

Reasons for Body Swelling | Yandex

मसाज

अनेकवेळा तुमचे पाय सूजल्यावर तुम्ही मसाज घेता आणि त्यामुळे पायामधील रक्तप्रवाह वाढतो.

Reasons for Body Swelling | Yandex

समस्या

ज्या लोकांना रक्तदाब आणि मूत्रपिंडा सारख्या समस्या असतील त्यांचे पाय खूप वेळा सूजतात.

Reasons for Body Swelling | Yandex

हृदयाचा धोका

जेव्हा तुम्हाला हृदयाचा धोका असतो त्यावेळी तुमच्या पायाला सूज येते.

Reasons for Body Swelling | Yandex

यकृताची समस्या

जर तुम्हाला यकृताची समस्या असतील तर तुमच्या पायाला सूज येऊ शकते.

Reasons for Body Swelling | Yandex

किडणी समस्या

तुम्हाला जर किडणी संबंधीत समस्या असतील तर तर तुमच्या पायाला सारखी सूज येऊ शकते.

Reasons for Body Swelling | Yandex

पाण्यचे सेवन

सूज टाळण्यासाठी जास्ती जास्त पाण्यचे सेवन करा.

Reasons for Body Swelling | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Reasons for Body Swelling | Yandex

NEXT: स्मरणशक्ती तल्लख ठेवण्यासायी 'या' सवयी पाळा

Health Tips | Canva