ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वाढत्या वयासोबत आपली स्मरणशक्तीही कमकुवत होते.
अनेकवेळा काही अशा गोष्टी असतात ज्या आपल्या लक्षात रहात नाही.
पण अशी समस्या सारखी होत असल्यास स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.
शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगला आहार आवश्यक आहे.
जर तुम्ही एकाच वेळी खुप काम करत असाल तर तुमच्या मेंदूवर ताण येऊ शकतो.
दिवसभरात ७-८ तासांची झोप घेणे शरीरासाठी आवश्यक असते.
शारीरिक व्यायाम आणि ध्यान केल्यामुळे तुमचा ताण कमी होतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.