General Knowledge : खोटं बोलताना शरीराचा 'हा' भाग होतो गरम; तुम्हालाही माहिती नसेल

Surabhi Jayashree Jagdish

खोटं बोलणं

आपल्यापैकी प्रत्येकजण त्यांच्या आयुष्यात कधी-ना-कधी खोटं बोलतात. अनेकांना वाटतंय आपण खोटं बोलतोय हे समोरच्याला समजत नाही.

चेहऱ्यावर दिसणं

काही लोकं ज्यावेळी खोटं बोलतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे ती गोष्ट दिसून येते.

शरीराचा भाग

तुम्हाला माहीत आहे का की, ज्यावेळी आपण खोटं बोलतो तेव्हा आपल्या शरीराचा एक भाग देखील गरम होतो?

आश्चर्य वाटेल

आता तुम्हाला हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. खोट बोलल्यावर शरीराचा एक भाग गरम होतो.

हा भाग होतो गरम

ज्यावेळी तुम्ही खोटं बोलताने तेव्हा त्या व्यक्तीचे कान गरम होतात.

नाक

याशिवाय काही लोकांतं नाक देखील गरम होतं आणि काहींना अशावेळी नाकाला हात लावण्याची सवय असते.

मांजर तिच्या पिल्लांना का खाऊन टाकते? कारण ऐकून तुम्हालाही बसेल मोठा धक्का

येथे क्लिक करा