Surabhi Jayashree Jagdish
मांजरीची पिल्लं खूप गोंडस असतात हे आपण सर्वांनी पाहिलंच असेल.
कधी कधी मांजर तिच्या पिल्लाला खाऊन टाकते हे जाणून तुम्हाला धक्का बसेल.
यामागील कारण जाणून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
जर मांजरीचं पिल्लू मृत जन्माला आले तर ती तिच्या पिल्लाला खाते.
जर मांजरीचं पिल्लू जन्मापासून आजारी असेल तर मांजर त्याला खाऊन टाकते.
एक अनुभवी नसलेली मांजर आई झाली तर चुकून तिच्या बाळाला खाऊ शकते.
मांजर कुपोषित असली तरीही ती आपल्या मुलाला खाऊ शकते.