Maharashtra Tourism: कर्जतपासून अवघ्या 31 किमी दूर आहे 'हे' सुंदर हिल स्टेशन, सौंदर्य पाहून मनाली-काश्मिरही विसराल

Surabhi Jayashree Jagdish

कर्जत हिल स्टेशन

महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळांमध्ये कर्जत हिल स्टेशनचाही उल्लेख होतो. हे खूपच सुंदर हिल स्टेशन आहे.

कर्जतजवळील हिल स्टेशन

कर्जत हिल स्टेशनची देखणी निसर्गसौंदर्य पाहिल्यानंतर तुम्ही जवळच असलेल्या इतर आकर्षक हिल स्टेशनला देखील भेट देऊ शकता.

खंडाळा हिल स्टेशन

महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय हिल स्टेशनपैकी एक म्हणजे खंडाळा हिल स्टेशन.

हिरव्यागार दऱ्या

खंडाळा हिल स्टेशनच्या हिरव्या दऱ्या पर्यटकांना खूप आवडतात. त्यामुळे याठिकाणी फिरायला येणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते.

तलाव

खंडाळा हिल स्टेशन केवळ हिरवळीसाठीच नव्हे, तर सुंदर तलावांच्या दृश्यांसाठीही प्रसिद्ध आहे.

आकर्षक दृश्य

खंडाळा हिल स्टेशनमधील दृश्य इतकी सुंदर आणि मनमोहक आहेत की त्यावरून नजर हटवणं कठीण जातं.

अंतर

या सुंदर खंडाळा हिल स्टेशनचे कर्जतपासूनचे अंतर सुमारे 30.9 किलोमीटर आहे.

प्लान

जर तुम्ही येणाऱ्या सुट्टी फिरण्याचा प्लान करत असाल तर खंडाळ्याला नक्की करा

Maharashtra Tourism: लोणावळा, खंडाळाही पडेल फिकं! नाशिकजवळ असलेलं 'हे' कमी गर्दीचं हिल स्टेशन तुम्हालाही पाडेल भूरळ

येथे क्लिक करा