Ankush Dhavre
दुध हे पांढऱ्या रंगाचं असतं हे सर्वांनाच माहीत आहे.
सर्वच प्राण्यांचं दुधही पांढऱ्या रंगाचं असतं.
मात्र काही प्राणी आहेत, ज्यांचे दुध वेगळ्या रंगाचे असते.
तुम्हाला असा प्राणी माहितीये का, ज्याच्या दुधाचा रंग काळा असतो.
काळ्या गेंड्याची मादी काळ्या रंगाचं दुध देते.
या प्राण्याला आफ्रिकन ब्लॅक रायनो असंही म्हणतात.
या दुधात खूप कमी फॅट्स असते.
या दुधात फक्त ०.२ टक्के इतकेच फॅट्स असते.