Dnyanada Ramtirthkar: हिंदी वेबसीरिजमध्ये झळकणार 'अप्पू'

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर लोकप्रिय आहे.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

मालिका

'ठिपक्याची रांगोळी' या मालिकेतून ज्ञानदा घराघरात पोहोचली.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

भूमिका

मालिकेतील तिच्या 'अप्पू' या भूमिकेला प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळाले.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

अनोखी भूमिका

आगामी काळात ज्ञानदा एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

वेबसीरिज

'कमांडर करण सक्सेना' या वेबसीरिजमध्ये ज्ञानदा दिसणार आहे.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

कौतुकाचा वर्षाव

सोशल मीडियावर याबाबत ज्ञानदाने माहिती दिली असून चाहत्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

NEXT: Sonakshi And Zaheer Photos: सोनाक्षी आणि झहीर रोमॅटिंक हनिमून फोटो पाहिलेत का?

Sonakshi And Zaheer Photos | Instagram