Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर नेहमीच आपल्या सौंदर्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते.
ज्ञानदा रामतीर्थकर छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसते.
ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून ज्ञानदा घराघरात लोकप्रिय झाला आहे. या मालिकेत तिने अप्पूची भूमिका साकारली.
ज्ञानदा सध्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत ती काव्या हे पात्र साकारत आहे.
ज्ञानदाने दिवाळीनिमित्त खास फोटोशूट क्लिक केलं आहे. तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.
सिंपल लूकमध्ये ज्ञानदाने ड्रेस परिधान केला आहे. ज्यामध्ये तिचा लूक आकर्षक दिसत आहे.
ज्ञानदाचे फोटो सध्या तुफान व्हायरल झाले आहेत. नेटकरी देखील फोटोंवर प्रतिक्रिया देत आहेत.