Dnyanada Ramtirthkar | अंबाबाईचा उदो उदो!... ज्ञानदा-नम्रताचे कोल्हापूर दर्शन पाहाच

Shraddha Thik

अभिनेत्री

सहजसुंदर अभिनय आणि दिलखेचक सौंदर्य यांची सागंड असणारी अभिनेत्री म्हणजे ज्ञानदा रामतीर्थकर

Dnyanada Ramtirthkar And Namrata Pradhan | Instagram @dnyanadaramtirthkar

लोकप्रिय अभिनेत्री

ज्ञानदा रामतीर्थकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

Dnyanada Ramtirthkar photo | Instagram @dnyanadaramtirthkar

ज्ञानदा रामतीर्थकर

ज्ञानदा रामतीर्थकर ही नम्रता प्रधानसह कोल्हापूरच्या अंबाबाईच दर्शन घेण्यास गेली आहे.

Dnyanada Ramtirthkar kolhapur trip | Instagram @dnyanadaramtirthkar

अनेक चित्रपट, मालिकांमध्ये केलं काम

नम्रता आणि ज्ञानदा या दोघी 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत एकत्र दिसले होते.

Namrata Pradhan photo | Instagram @dnyanadaramtirthkar

या मालिकेत दिसली

ज्ञानदाने नॉट आऊट, सख्या रे आशा या मालिकेत अभिनय करताना दिसली.

Dnyanada Ramtirthkar kolhapur | Instagram @dnyanadaramtirthkar

ठिपक्यांची रांगोळी

ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतील ज्ञानदाच्या भूमिकेने घराघरात ओळख मिळवली.

Namrata pradhan kolhapur trip | Instagram @dnyanadaramtirthkar

लोकप्रिय मालिका

ज्ञानदाची सर्वात लोकप्रिय मालिका ठिपक्यांची रांगोळी आहे.

Dnyanada Ramtirthkar ambabai darshan | Instagram @dnyanadaramtirthkar

Next : Deepika Padukone | दीपिकाचा Winter Look, फोटो एकदा पाहाच

येथे क्लिक करा...